आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके

आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके ह्यांचा जन्म ४ नोव्हेंबर १८४५ रोजी रायगड जिल्ह्यातील शिरढोण येथे झाला. त्यांनी पुण्यातील सैनिकी लेखानियंत्रक कार्यालयात क्लार्क म्हणून काम केले.Contentsसशस्त्र बंडपाठबळअटकमृत्य शिक्षणानंतर त्यांनी पुण्याच्या सैनिकी लेखानियंत्रक (कंट्रोलर ऑफ मिलिटरी अकाऊंटस) कार्यालयात सेवा केली. त्यांना त्यांच्या आजारी आईला भेटण्यास रजा मिळाली नाही. प्रश्न मनात आला जर आपणास आपल्या आईला भेटता येत … Continue reading आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके

The short URL of the present article is: https://moonfires.com/oe49