ई-रुपी – 1 डिसेंबरपासून भारतभर लागू

डिजिटल रुपी किंवा ई-रुपी हा डिजिटल टोकनचा एक प्रकार आहे जो कायदेशीर असेल. क्रिप्टोकरन्सीच्या विपरीत, डिजिटल रुपया कागदी चलन आणि नाण्यांप्रमाणेच उपयोगात आणला जाऊ शकतो. थोडक्यात RBI ने रिटेल डिजिटल रुपयासाठी पहिला पायलट प्रोजेक्ट लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. डिजिटल रुपी किंवा ई-रुपी चा पहिला पायलट 1 डिसेंबर रोजी लॉन्च होईल. आरबीआयने सुरुवातीला चार शहरांमधील … Continue reading ई-रुपी – 1 डिसेंबरपासून भारतभर लागू