२३ नोव्हेंबर, १९९४ – ११४ गोवारी शहीद दिन

पार्श्वभूमी – १८६७ साली गोवारी समाज ची अनुसूचित जमातीमध्ये नोंद इंग्रजांनी सर्वप्रथम केली होती पण, देशाच्या स्वातंत्र्यानंतर १९५१ मध्ये अनुसूचित जमातीची जी यादी आली त्यात गोवारी समाजाचे नाव नव्हते. काकासाहेब कालेलकर आयोगाची स्थापना करुन तात्कालीन सरकारने १९५६ मध्ये संसदेत बिल पास करुन गोवारी समाजाची नोंद अनुसूचित जमातीमध्ये करण्यात आली. पण त्या सुधारित बिलात गोवारी समाजचा … Continue reading २३ नोव्हेंबर, १९९४ – ११४ गोवारी शहीद दिन

The short URL of the present article is: https://moonfires.com/e5av