छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन

छत्रपति शंभुराजेंची राजमुद्रा  श्री शंभो: शिवजातस्य मुद्रा द्यौरिव राजते। यदंकसे विनी लेखा वर्तते कस्य नो परि।।   अर्थ :- शिवपुत्र श्री शंभो यांची राजमुद्रा आकाशाप्रमाणे अमर्याद आहे व ज्याच्या अंकाच्या आधारावर आश्वस्त अशी मुद्रा कोणाच्याही वर छत्र म्हणून राहील.   संभाजीराजे राज्याभिषेक दिन छत्रपती संभाजीराजे यांचा राज्याभिषेक आजच्याच दिवशी म्हणजे 16 जानेवारी 1681 रोजी झाला … Continue reading छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन