‘हिज मास्टर्स व्हॉईस’ : एका शब्दात अनेक शिकार!

‘एचएमव्ही’ या शब्दाचा अर्थ काय? असे विचारताच देवेंद्र फडणवीस यांनी त्याचा ‘फुल फॉर्म’ सांगितला. ‘हिज मास्टर्स व्हॉईस.’ खरंतर, या शब्दाचे विश्लेषण करण्याच्याऐवजी नेहमीप्रमाणे, मराठी पत्रकारांपैकी स्वतःला ‘व्हेटरन’ किंवा ‘फ्लॅग बेअरर्स’ म्हणणार्‍या काही ठरावीक पत्रकारांनी आवाज काढायला सुरुवात केली. देवेंद्र फडणवीस जे बोलले ते कसं लोकशाहीच्या विरोधात होतं, असं म्हणत हे ठरावीक पत्रकार जणू स्वतःवरच आरोप … Continue reading ‘हिज मास्टर्स व्हॉईस’ : एका शब्दात अनेक शिकार!

The short URL of the present article is: https://moonfires.com/krvc