5 उपाय – मुलांना मोबाईलच्या व्यसनापासून मिळेल मुक्ती

तुम्हाला मोबाईलचे व्यसन लागले आहे हे कसे समजावे ? कोणतेही काम करण्यासाठी तुम्ही फोनचा सतत वापर करत असाल किंवा काहीही कारण नसताना सतत तुम्हाला फोन वापरायची इच्छा होत असेल तर तुम्ही फोनच्या आहारी गेला आहात, मोबाईलचे व्यसन लागले आहे असे समजावे. सुरुवातील हे व्यसन अजिबात कळत नाही. पण ज्यावेळी तुम्ही त्याच्या आहारी जाता त्यानंतर तुम्हाला फोन … Continue reading 5 उपाय – मुलांना मोबाईलच्या व्यसनापासून मिळेल मुक्ती

The short URL of the present article is: https://moonfires.com/qm8y