राणी लक्ष्मीबाई – सन १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामातील रणरागिणी ( भाग 2)

१८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामात उल्लेखनीय असे नाव नसले तरी विसरता येणार नाही असे नाव म्हणजे अहिरीची राणी लक्ष्मीबाई. मध्य प्रांतातील सातपुडा व विंध्य पर्वतांच्या दर्‍याखोर्‍यात राहाणार्‍या ह्या गोंडांचे सहकार्य हा सन १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामातील एक संस्मरणीय अध्याय आहे. मध्य प्रदेशातील चांदा जिल्ह्यात अहिरी येथे वास्तव्य करणार्याय राणी लक्ष्मीबाईचा इतिहास हा झांशी, अवध, रामगढ या प्रमाणे रक्तरंजीत … Continue reading राणी लक्ष्मीबाई – सन १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामातील रणरागिणी ( भाग 2)

The short URL of the present article is: https://moonfires.com/fqhr