संत ज्ञानेश्वर माऊली – कार्तिक वद्य त्रयोदशी

ज्ञानेश्वर माऊली संत ज्ञानेश्वर माऊली या जगाला ज्ञानाचा मार्ग दाखवून समाधिस्थ होणार होते. जे महान संताना अशक्य होतं ते शक्य करून हा कोवळा मुलगा संजीवन समाधी घेणार होता. अवघे क्लिष्ट अध्यात्म माय मराठी मधे उतरवून सोपं करणारा ज्ञानेश समाधिस्थ होणार होता. ज्याच्या साठी निर्गुण परब्रम्हाला सगुण रुपात यावं लागलं असा ज्ञानसूर्य समाधिस्थ होणार होता.Contentsज्ञानेश्वर माऊलीआस्था … Continue reading संत ज्ञानेश्वर माऊली – कार्तिक वद्य त्रयोदशी

The short URL of the present article is: https://moonfires.com/u4m6