श्री.विश्वनाथजी वारींगे महाराज ह्यांच्या साध्या सोप्या भाषेत संत तुकाराम महाराज अभंग / गाथा ह्याचे चिंतन, त्यांच्याच शब्दात. सावध झालो सावध झालो | हरीच्या आलो जगरणा ||१|| जेथे वैष्णवांचे भार | जयजयकार गर्जतसे ||२|| पळोनी गेली झोप | होते पाप आड ते ||३|| तुका म्हणे तया ठाया | बोल छाया कृपेची ||४|| भावार्थ : या अभंगांमध्ये … Continue reading संत तुकाराम महाराज अभंग
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed