आर्टेमिस (artemis 1) : आर्टेमिस मून रॉकेट

आर्टेमिस (artemis 1) – आर्टेमिस मिशन, NASA चंद्राच्या पृष्ठभागावर पूर्वीपेक्षा अधिक  नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करून, पहिली महिला ऑस्ट्रोनेट चंद्रावर उतरवेल, त्यांच्या  सोबत एक पुरुष ऑस्ट्रोनेट  देखील असेल. चंद्रावर दीर्घकालीन राहण्यायोग्य व्यवस्था स्थापित करणे हा उद्देश आहे. त्यानंतर, आपण चंद्रावरील बेस चा उपयोग करुन पुढील महाकाय झेप घेण्यासाठी करू, व पहिले अंतराळवीर मंगळावर पाठवणे हा उद्देश या … Continue reading आर्टेमिस (artemis 1) : आर्टेमिस मून रॉकेट