मुनीश्री सुज्ञेयसागर जी महाराज ह्यांचे प्राणत्याग

मुनीश्री सुज्ञेयसागर जी झारखंडमधील जैन तीर्थक्षेत्र सम्मेद शिखर वाचवण्यासाठी आमरण उपोषणाला बसलेले मुनी सुज्ञेयसागर महाराज यांचे निधन झाले आहे. जैन तीर्थक्षेत्र समेद शिखर हे पर्यटन स्थळ बनवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात २५ डिसेंबर २०२२ पासून जयपूरच्या सांगानेर येथील जैन समाज मंदिरात ते आमरण उपोषण करत होते. दहाव्या दिवशी म्हणजे मंगळवारी (३ जानेवारी २०२२) त्यांनी प्राणत्याग केला. … Continue reading मुनीश्री सुज्ञेयसागर जी महाराज ह्यांचे प्राणत्याग

The short URL of the present article is: https://moonfires.com/b917