श्याम पिया मोरी ,रंग दे चुनरिया ॥

श्याम पिया मोरी… राधाकृष्ण ! जय राधे राधे, हरियाणामध्ये राम राम जेवढे प्रिय आहे तेवढेच हे दोन्ही शब्द देखील. आज ही जेव्हा कधी हे शब्द कानावर पडत तेव्हा एक वेगळीच अनुभुती होत असे. एकदा मनात असेच आले की नाही एवढे जवळ आहोत तर मथुरा-वृंदावन-गोवर्धन करुन  येऊ एकदा. भटकंती झाली, फिर फिर फिरलो सगळा भाग. जेवढा … Continue reading श्याम पिया मोरी ,रंग दे चुनरिया ॥

The short URL of the present article is: https://moonfires.com/i25o