झाशीची राणी – १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामातील रणरागीणीं – भाग १

झाशीच्या राणीचा पूर्ववृत्तांत  झाशीची राणी लक्ष्मीबाई! – मराठेशाहीत झाशीचे शासक हे पुण्याच्या पेशव्यांच्या अंकित राहणारे जहागीरदार होते. त्यांना राजा हा किताब मिळाला होता. सन १८१७ साली झाशीचे राजे रामचंद्रराव यांच्या बरोबर इंग्रजांनी मित्रत्वाचा तहनामा केला. त्यात झाशीचे राज्य वंशपरंपरेने रामचंद्ररावांच्या  कुळातच ठेवले जाईल असे आश्वासन इंग्रज सरकार तर्फे देण्यात आले होते. शूर झाशीची राणी लक्ष्मीबाई हिचे … Continue reading झाशीची राणी – १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामातील रणरागीणीं – भाग १

The short URL of the present article is: https://moonfires.com/yczj