महाराष्ट्रीयन पद्धतीची मटणकरी रेसिपी
मला या मटणकरी रेसिपीमध्ये जे आवडते ते म्हणजे त्याचा मनमोहक सुगंध. जेव्हा ही मटण रस्सा रेसिपी शिजवली जाते तेव्हा मसाल्यांच्या सुगन्धी वासाने घर भरून जाते. ही करी तुम्ही मटण आणि चिकन दोन्हीसह बनवू शकता आणि त्याची चव उत्कृष्ट लागतेच. पण मटण करी ही कधी ही चिकन पेक्षा उजवीच.ContentsRecipe Details in EnglishINGREDIENTSFor the Masala PasteINSTRUCTIONSHow to … Continue reading महाराष्ट्रीयन पद्धतीची मटणकरी रेसिपी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed