रोडगा – विदर्भ स्पेशल रेसिपी

विदर्भातील रोडगा रेसिपी खूप प्रसिद्ध आहे,  बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून मऊ असा हा पदार्थ. राजस्थानची बाटी, बिहारची लिट्टी दिसायला सारखीच असली तरी चवीत पूर्णपणे वेगळी आहेत. तसेच हे  पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने बनवले जातात. रोड्गा खायला इतकं स्वादिष्ट आहेत की तुम्हाला ते पुन्हा पुन्हा खायला आवडेल. तर तुम्हीही बनवा ही विदर्भाची खास डिश आणि त्याचा … Continue reading रोडगा – विदर्भ स्पेशल रेसिपी