श्रीरामरक्षा स्तोत्र – मराठी अनुवाद

श्रीरामरक्षा स्तोत्र – मराठी अनुवाद  – श्रीरामांचे संरक्षण मिळावे, यासाठी श्री रामरक्षा स्तोत्र प्रार्थना म्हणून म्हटले जाते. मनाला शांती देणाऱ्या, सकारात्मक वातावरण तयार करणाऱ्या आणि संरक्षण करणाऱ्या या स्तोत्राचे पठण दररोज करावे, असे म्हटले जाते. श्रीरामरक्षा स्तोत्र (Ramraksha Marathi Meaning) हे बुधकौशिकऋषींनी रचले आहे. स्तोत्रात ते नमूद करतात की बुधकौशिकऋषींना हे स्तोत्र भगवान शंकरांनी स्वप्नात … Continue reading श्रीरामरक्षा स्तोत्र – मराठी अनुवाद