गोबेक्ली टेपे : जगातील 12,000 वर्ष जूने पहिले मंदिर ?

नाव गोबेक्ली टेपे!  1960 च्या दशकात, दक्षिण-पूर्व तुर्कीमधील एका अनोळखी क्षेत्रामध्ये एक स्मारक / बांधकाम सापडले, आणि ह्या प्राचीन स्मारकाचा / बांधकामाचा पुरावा इतका जुना होता की अनेक पुरातत्वशास्त्रज्ञांना या शोधावर विश्वास बसत नव्हता. हे स्मारक / बांधकाम अशा वेळी बांधले गेले जेव्हा मानवाकडे असे करण्याचे कौशल्य किंवा क्षमता नसावी, त्यामुळे ह्या शोधाने पुरातत्व समुदायाला … Continue reading गोबेक्ली टेपे : जगातील 12,000 वर्ष जूने पहिले मंदिर ?

The short URL of the present article is: https://moonfires.com/Gobekli