बाळाच्या सर्दी खोकल्यावर घरगुती उपाय

घरगुती उपाय – लहान मुलांना वारंवार सर्दी होणे हे खूप सामान्य आहे .लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती नाजूक असते शिवाय सर्दी हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे सर्दी झालेल्या व्यक्तीच्या संपर्कामध्ये लहान मुले आल्यास त्यांना लगेच सर्दीची लागण होते. ऍलर्जी , बॅक्टरीयल इन्फेकशन, हवामानात किंवा पाण्यात झालेला बदल या कारणांमुळेही सर्दी होण्याची शक्यता असते. काही घरगुती उपाय ह्यावर … Continue reading बाळाच्या सर्दी खोकल्यावर घरगुती उपाय

The short URL of the present article is: https://moonfires.com/baby-diseases