आभूषणे आणि भारतीय संस्कृती

आभूषणे आणि भारतीय संस्कृती – दागिने, आभूषण आणि भारतीय माणूस यांच्यात थोडे गोंधळात टाकणारे संबंध फार पूर्वीपासून आहेत. कारण प्रत्येकाला आभूषण वापरावेसे वाटते मात्र प्रत्येक वेळी संतांची, थोरांची वचने मनात येतात. “काय भूललासि वरलिया रंगा…” आणि सगळ्या उत्साहावर भ्रम निर्माण करणारे ढग गोळा होतात. लहानपणापासून आपण सगळेच “सुंदर अक्षर हाच खरा दागिना” असे वहीत लिहीत … Continue reading आभूषणे आणि भारतीय संस्कृती

The short URL of the present article is: https://moonfires.com/indian