तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत संदेश मराठीतून. व्हाट्सअप मेसेज फेसबुक ट्विटर इत्यादी वर हे संदेश आपण स्टेटस म्हणून ठेवू शकता त्याचा , तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा! मकर संक्रांत हा कार्यक्रम पौष महिन्यात साजरा केला जातो, जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. सध्या, हा कार्यक्रम फक्त चौदाव्या किंवा पंधराव्या जानेवारीला होतो, ज्या दिवशी सूर्य धनु राशीतून निघून मकर राशीत प्रवेश करतो.
शुभेच्छा मराठीतून – २०२५
तीळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला,
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !

कडू औषध आपण लगेच गिळून टाकतो
पण गोड चॉकलेट चघळून चघळून खातो
असंच आयुष्यातले वाईट क्षण लगेच विसरा
आणि चांगल्या क्षणांचा आनंद मनापासून घ्या…
मकरसंक्राती हादिक शुभेच्छा
तिळगुळ घ्या गोड बोला
आठवण सुर्याची, साठवण स्नेहाची, कणभर तीळ, मणभर प्रेम,
गुळाचा गोडवा, ऋणानुबंध वाढवा तिळगुळ घ्या..
गोड गोड बोला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

पैशाने श्रीमंत असणारी माणसं पावला-पावलावर भेटतात पन
मनाने श्रीमंत असलेली माणसं भेटण्यासाठी पावले झिजवावी लागतात
अशाच सोन्यासारख्या माणसांना मकर संक्रातीच्या हादर्दीक शुभेच्छा
नवीन वर्षाचा पहिला सण मकरसंक्राती. महाराष्टात हा सण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. आयुष्यत उत्साह घेऊन येणार हा सण १५ जानेवारी २०२४ रोजी आहे. यादिवशी आपल्या नातेवाईकांना , प्रियजनांना शुभेच्छा पाठवण्यासाठी संक्रातीच्या शुभेच्छा वाचा आणि पाठवा.
जपू तिळाप्रमाणे स्नेह वाढवू गुळाप्रमाणे गोडवा ,
निर्माण करू भेद-भाव मुक्त समाज प्रेरणा ,
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा! तिळगूळ घ्या,
गोड-गोड बोला…

विसरुनी जा दुःख तुझे हे,
मनालाही दे तू विसावा..
आयुष्याचा पतंग तुझा हा, प्रत्येक क्षणी गगनी भिडावा…
मकर संक्रांतीच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !
ही मकर संक्रांत तुमच्या जीवनात चांगुलपणा, शांती, उत्तम आरोग्य आणि आनंद घेऊन येवो. येथे माझ्या शुभेच्छा आहेत. “या वर्षी मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत आनंद शेअर करा आणि नेहमी आनंदी आणि निरोगी राहा.” शरीरात आनंद, मनात उत्साह, चला तर मग आता आकाश रंगवूया. Makar Sankranti Wishes In Marathi 2023 मकर संक्रांतीच्या शुभेच्छा हा पोस्ट नक्कीच वाचा सर्वाना मकर संक्रांतीचे सुभेच्छा.
मांजा, चक्री, पतंगीची काटाकाटी, हलवा,
तिळगुळ, गुळपोळी, संक्रांतीची लज्जत न्यारी.
पतंग उडवायला चला रे मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

साजरे करू मकर संक्रमण करून
संकटांवर मात हास्याचे हलवे फुटून
तिळगुळांची करू खैरात….
संक्रांतीच्या अनेक शुभेच्छा !
तिळाची ऊब लाभो तुम्हाला,
गुळाचा गोडवा यावा जीवनाला,
यशाची पतंग उडो गगना वरती,
तुम्हास आणि तुमच्या परिवारास शुभ संक्रांती..
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…

कणभर तीळ मनभर प्रेम गुळाचा गोडवा
आपुलकी वाढवा फक्त तिळगुळच का चहापाणी
अमृततल्यचा चहा घ्या गोड गोड बोला…
मकर संक्रांतीच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !
येणारी मकर संक्रांत ही तुम्हाला तुमच्या
आयुष्यात कोणतेही संकट न येता भरभरून
यश घेऊ येवो ही सदिच्छा.
तुम्हाला आणि तुमच्या जवळच्या
व्यक्तींना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

तिळगुळ घ्या गोड गोड बोला!! मराठी अस्मिता,
मराठी मन, मराठी परंपरेची मराठी शान, आज संक्रांतीचा सण,
घेऊन आला नवचैतन्याची खाण तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.
शब्द रुपी तिळगूळ घ्या,
गोड बोलतच आहात तसेच बोलत रहा”
मकर संक्रांत हा एक गोड सण आहे.
तुम्हाला शुभेच्छा देण्याचे एक निमित्त आहे.
ही मकर संक्रांत तुम्हाला व कुटुंबातील
सर्व सदस्यांना येत्या वर्षात खूप भरभराट,
सुखसम्रुध्दी व उत्तम आयुआरोग्य घेऊन येवो
ही परमेश्वर चरणी प्रार्थना!
The short URL of the present article is: https://moonfires.com/le2c