महाराष्ट्र मधील किल्ले – पूर्णसूची

महाराष्ट्रामधील किल्ले

महाराष्ट्रामध्ये एकूण 350+ किल्ले आहेत. महाराष्ट्रामधील किल्ले म्हणजे राज्याच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारे दस्तावेज म्हंटले तरी चुकीचा ठरणार नाही.  हे किल्ले महाराष्ट्रामधील वेगवेगळ्या जिल्हामध्ये आहेत, सर्वात जास्त म्हणजे ६२ हून अधिक गडकिल्ले नाशिकमध्ये आहेत. खाली प्रत्येक गडाचे नाव आणि स्थान दिलेले आहे.

बऱ्याच किल्ल्यांना एकापेक्षा अधिक नावाने ओळखले जाते. काही किल्ल्यांचे इतिहासात वेगळ्या नावाने संदर्भ आहेत, पण आता त्यांना त्या नावाने ओळखले जात नाही. बऱ्याच किल्ल्यांचे ऐतिहासिक संदर्भ तर आढळतात पण त्यांच्या खुणा ह्या पूर्णपणे नष्ट झाल्या आहेत, तर बरेच किल्ले हे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. महाराष्ट्रात वनदुर्ग, जलदुर्ग, भुईकोट व गिरिदुर्ग या प्रकारचे किल्ले आहेत.

 

किल्ल्याचे नाव उंची तालुका
रायगड 820 मीटर /2700 फूट महाड ,रायगड
शिवनेरी ३५०० फूट पुणे .जुन्नर
सिंधुदुर्ग ३० फूट सिंधुदुर्ग
तोरणा किल्ला 4605 फूट पुणे वेल्हे
राजगड 1394 मीटर पुणे
प्रतापगड 3543 फूट सातारा ,महाबळेश्वर
वसई चा किल्ला ३० फूट मुंबई,वसई
सिह्गड १२९० मीटर पुणे हवेली
धर्मापुरीचा किल्ला बीड
धारूर किल्ला बीड
अकोला किल्ला (असदगड) अकोला
गवळीगड (गाविलगड) अमरावती
भुईकोट किल्ला अहमदनगर
बहादूरगड अहमदनगर
रतनगड अहमदनगर
खर्ड्याचा किल्ला अहमदनगर
हरिश्चंद्रगड अहमदनगर
नळदुर्ग ठाणे
परंडा उस्मानाबाद
अंतुर किल्ला औरंगाबाद
जंजाळा किल्ला/वैशागड औरंगाबाद
तलतम गड औरंगाबाद
देवगिरी (दौलताबाद) औरंगाबाद
भांगशीमाता गड औरंगाबाद
महादेव टाक किल्ला (लोंझा किल्ला) औरंगाबाद
लहूगड औरंगाबाद
वेताळगड किल्ला (वाडीचा किल्ला) औरंगाबाद
वैशागड/जंजाळा किल्ला औरंगाबाद
सुतोंडा औरंगाबाद
अवचितगड रायगड
उंदेरी रायगड
कर्नाळा रायगड
कुलाबा रायगड
कोथळीगड (पेठचा किल्ला) रायगड
कोरलई रायगड
कौला किल्ला॑ रायगड
खांदेरी रायगड
घोसाळगड रायगड
चंदेरी रायगड
तळेगड रायगड
तुंगी रायगड
ढाक रायगड
पदरगड रायगड
पेब रायगड
प्रबळगड रायगड
बिरवाडी रायगड
भिवगड रायगड
मंगळगड (कांगोरी) रायगड
मलंगगड रायगड
माणिकगड रायगड
मानगड॑ रायगड
रतनगड रायगड
लिंगाणा रायगड
विशाळगड रायगड
विश्रामगड रायगड
सांकशी रायगड
सागरगड रायगड
सुरगड रायगड
सोनगिरी रायगड
सोनडाई रायगड
कलानिधीगड कोल्हापूर
पन्हाळा कोल्हापूर
पारगड कोल्हापूर
पावनगड कोल्हापूर
बावडा कोल्हापूर
भूधरगड कोल्हापूर
रांगणा कोल्हापूर
विशालगड कोल्हापूर
सामानगड कोल्हापूर
चंद्रपूरचा किल्ला चंद्रपूर
बल्लारशा चंद्रपूर
माणिकगड चंद्रपूर
भद्रावती किल्ला चंद्रपूर
लोहगड चंद्रपूर
चंदनखेडा किल्ला चंद्रपूर
गोंड राज्याचा किल्ला चंद्रपूर
अंमळनेरचा किल्ला जळगाव
कन्हेरगड जळगाव
बहादरपूर किल्ला जळगाव
अर्नाळा ठाणे
अशीरगड ठाणे
असावगड ठाणे
इंद्रगड ठाणे
उंबरगांव ठाणे
कल्याणचा किल्ला ठाणे
कामनदुर्ग ठाणे
काळदुर्ग ठाणे
केळवे-माहीम ठाणे
कोंजकिल्ला ठाणे
गंभीरगड ठाणे
गुमतारा ठाणे
गोरखगड ठाणे
जीवधन ठाणे
टकमक ठाणे
ठाणे किल्ला ठाणे
डहाणू ठाणे
तांदूळवाडी किल्ला ठाणे
तारापूर ठाणे
धारावी ठाणे
दातिवरे ठाणे
दिंडू ठाणे
नळदुर्ग ठाणे
पारसिक ठाणे
भवनगड ठाणे
भैरवगड ठाणे
बल्लाळगड ठाणे
बळवंतगड ठाणे
किल्ले बेलापूर ठाणे
भवनगड ठाणे
भैरवगड ठाणे
भोपटगड ठाणे
मानोर ठाणे
माहुली ठाणे
वररसोवा ठाणे
वसईचा किल्ला ठाणे
शिरगांवचा किल्ला ठाणे
संजान ठाणे
सिद्धगड ठाणे
सेगवाह ठाणे
घोडबंदर ठाणे
सोनगीरचा किल्ला धुळे
अक्काराणीचा किल्ला (अक्राणीचा किल्ला) नंदुरबार
आमनेरचा किल्ला नागपूर
उमरेडचा किल्ला नागपूर
गोंड राजाचा किल्ला नागपूर
नगरधन (रामटेक) (भुईकोट किल्ला) नागपूर
भिवगड नागपूर
सिताबर्डीचा किल्ला नागपूर
अंकाई नाशिक
अचलगड नाशिक
अंजनेरी १३०० मी./ ४२६५ फुट त्र्यंबकेश्वर, नाशिक
अलंग नाशिक
अहिवंत नाशिक
इंद्राई नाशिक
कंक्राळा नाशिक
कंचना नाशिक
कण्हेरगड नाशिक
कऱ्हेगड नाशिक
कावनई नाशिक
कुलंग नाशिक
कोळधेर नाशिक
गाळणा नाशिक
घारगड ९६२ मी./३१५६ फुट इगतपुरी, नाशिक
चांदोर नाशिक
जवळ्या नाशिक
टंकाई नाशिक
त्रिंगलवाडी नाशिक
त्रिंबक नाशिक
धैर नाशिक
धोडप नाशिक
पट्टा नाशिक
बहुळा नाशिक
ब्रह्मगिरी १३९४ मी./ ४५७३ फुट इगतपुरी, नाशिक
मार्किंडा नाशिक
मुल्हेर नाशिक
रवळ्या नाशिक
राजधेर नाशिक
रामशेज ९८५ मी./ ३२३१ फुट नाशिक
देहेरी १०९२ मी./३५८२ फुट नाशिक
भोरगड १०९१ मी./३५७९ फुट नाशिक
हरीहर १९२० मी./ ४५७३ फुट त्र्यंबकेश्वर, नाशिक
वाघेरा नाशिक
रांजणगड ८५०. मी./२७८८ फुट त्र्यंबकेश्वर, नाशिक
बहुला ९५६ मी./३१३६ फुट इगतपुरी, नाशिक
वितानगड नाशिक
हर्षगड नाशिक
हरगड नाशिक
मालेगाव भुईकोट किल्ला नाशिक
हातगड नाशिक
मालेगाव भुईकोट किल्ला नाशिक
साल्हेर (बागलाण) नाशिक
अणघई पुणे
कुवारी पुणे
घनगड पुणे
चाकण पुणे
चावंड पुणे
जीवधन पुणे
तिकोना पुणे
तुंग पुणे
नारायणगड पुणे
नोरगिरी पुणे
पुरंदर पुणे
प्रचंडगड (तोरणा) पुणे
मल्हारगड पुणे
राजगड पुणे
राजमाची पुणे
विचित्रगड पुणे
विसापूर पुणे
सिंदोळा पुणे
सिंहगड पुणे
हडसर पुणे
दॅालत मंगळ पुणे
केंजळगड पुणे
रोहिडा पुणे
कोरीगड पुणे
अंजनवेल रत्‍नागिरी
आंबोळगड रत्‍नागिरी
आवर किल्ला रत्‍नागिरी
कनकदुर्ग रत्‍नागिरी
कुडाळचा किल्ला रत्‍नागिरी
कोट कामते रत्‍नागिरी
खारेपाटण रत्‍नागिरी
गोवळकोट रत्‍नागिरी
जयगड रत्‍नागिरी
फत्तेगड रत्‍नागिरी
बाणकोट रत्‍नागिरी
बांदे रत्‍नागिरी
भगवंतगड रत्‍नागिरी
भरतगड रत्‍नागिरी
दुर्ग रत्नागिरी रत्‍नागिरी
देवगड रत्‍नागिरी
नांदोशी रत्‍नागिरी
निवती रत्‍नागिरी
पालगड रत्‍नागिरी
पूर्णगड रत्‍नागिरी
मनसंतोषगड रत्‍नागिरी
विजयदुर्ग-घेरिया रत्‍नागिरी
विजयगड रत्‍नागिरी
रायगड रत्‍नागिरी
राजापूरचा किल्ला रत्‍नागिरी
रसाळगड रत्‍नागिरी
यशवंतगड रत्‍नागिरी
महिपतगड रत्‍नागिरी
महादेवगड रत्‍नागिरी
मनोहरगड रत्‍नागिरी
मंडणगड रत्‍नागिरी
वेताळगड रत्‍नागिरी
सर्जेकोट रत्‍नागिरी
साठवली रत्‍नागिरी
सावंतवाडीचा किल्ला रत्‍नागिरी
सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग
सुमारगड रत्‍नागिरी
सुवर्णदुर्ग रत्‍नागिरी
रत्नदुर्ग रत्‍नागिरी
तेरदाळ सांगली
दोदवाड सांगली
भूपाळगड/भोपाळगड/बाणूरगड सांगली
मंगळवेढे सांगली
रामगड सांगली
प्रचितगड सांगली
शिरहट्टी सांगली
श्रीमंतगड सांगली
येलवट्टी सांगली
मच्छिंद्रगड सांगली
अजिंक्यतारा सातारा
कमळगड सातारा
कल्याणगड (नांदगिरी) सातारा
केंजळगड सातारा
चंदन सातारा
जंगली जयगड सातारा
गुणवंतगड सातारा
दातेगड/सुंदरगड सातारा
नांदगिरी सातारा
पाटेश्वर सातारा
पांडवगड सातारा
प्रचितगड सातारा
प्रतापगड सातारा
भैरवगड सातारा
भूषणगड सातारा
मकरंदगड सातारा
मच्छिंद्रगड सातारा
महिमंडणगड सातारा
महिमानगड सातारा
वासोटा सातारा
सज्जनगड सातारा
संतोषगड सातारा
सदाशिवगड सातारा
सुंदरगड सातारा
वर्धनगड सातारा
वंदन सातारा
वसंतगड सातारा
वारुगड सातारा
वासोटा सातारा
वैराटगड सातारा
अक्कलकोटचा भुईकोट सोलापूर
सोलापूरचा भुईकोट सोलापूर

छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन

Hot this week

मराठवाडा वॉटरग्रीड – महाराष्ट्राच्या विकासाचं पहिलं पान

महाराष्ट्राच्या विकासाचं पहिलं पान - मराठवाडा वॉटरग्रीड शिल्पकार : देवेंद्र...

महर्षि वाल्मीकि जयंती

महर्षि वाल्मीकि जयंती, जिसे विशेष रूप से महर्षि वाल्मीकि...

पंडित जवाहरलाल नेहरू की गलतियाँ

पंडित जवाहरलाल नेहरू की गलतियाँ -  भारत के...

दिवाळी २०२४ ची तारीख आणि वेळ

दिवाळी २०२४ ची तारीख आणि वेळ: दिवाळी सण भारतभरात...

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम : सुप्रसिद्ध वैज्ञानिक...

The mainstream media establishment doesn’t want us to survive, but you can help us continue running the show by making a voluntary contribution. Please Support us pay an amount you are comfortable with; an amount you believe is the fair price for the content you have consumed to date.

If you want to use your preferred UPI app, our UPI ID is raj0nly@UPI (you can also scan the QR Code below to make a payment to this ID.

 

Topics

मराठवाडा वॉटरग्रीड – महाराष्ट्राच्या विकासाचं पहिलं पान

महाराष्ट्राच्या विकासाचं पहिलं पान - मराठवाडा वॉटरग्रीड शिल्पकार : देवेंद्र...

महर्षि वाल्मीकि जयंती

महर्षि वाल्मीकि जयंती, जिसे विशेष रूप से महर्षि वाल्मीकि...

पंडित जवाहरलाल नेहरू की गलतियाँ

पंडित जवाहरलाल नेहरू की गलतियाँ -  भारत के...

दिवाळी २०२४ ची तारीख आणि वेळ

दिवाळी २०२४ ची तारीख आणि वेळ: दिवाळी सण भारतभरात...

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम : सुप्रसिद्ध वैज्ञानिक...

केवट की कथा – क्षीरसागर का कछुआ

केवट की कथा - क्षीरसागर में भगवान विष्णु शेषनाग...

भगवद्गीता के कुछ महत्वपूर्ण श्लोक एवं उनके अर्थ

भगवद्गीता, जिसे गीता के नाम से भी जाना जाता...

अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन: कर्करोगाशी यशस्वी लढा दिल्यानंतरही घेतला अखेरचा श्वास

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय आणि हरहुन्नरी अभिनेते अतुल...

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Categories