महाराष्ट्रामधील किल्ले

महाराष्ट्र मधील किल्ले - पूर्णसूची

List of Forts In Maharashtra

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

महाराष्ट्रामधील किल्ले

महाराष्ट्रामध्ये एकूण 350+ किल्ले आहेत. महाराष्ट्रामधील किल्ले म्हणजे राज्याच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारे दस्तावेज म्हंटले तरी चुकीचा ठरणार नाही.  हे किल्ले महाराष्ट्रामधील वेगवेगळ्या जिल्हामध्ये आहेत, सर्वात जास्त म्हणजे ६२ हून अधिक गडकिल्ले नाशिकमध्ये आहेत. खाली प्रत्येक गडाचे नाव आणि स्थान दिलेले आहे.

बऱ्याच किल्ल्यांना एकापेक्षा अधिक नावाने ओळखले जाते. काही किल्ल्यांचे इतिहासात वेगळ्या नावाने संदर्भ आहेत, पण आता त्यांना त्या नावाने ओळखले जात नाही. बऱ्याच किल्ल्यांचे ऐतिहासिक संदर्भ तर आढळतात पण त्यांच्या खुणा ह्या पूर्णपणे नष्ट झाल्या आहेत, तर बरेच किल्ले हे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. महाराष्ट्रात वनदुर्ग, जलदुर्ग, भुईकोट व गिरिदुर्ग या प्रकारचे किल्ले आहेत.

 

किल्ल्याचे नावउंचीतालुका
रायगड820 मीटर /2700 फूटमहाड ,रायगड
शिवनेरी३५०० फूटपुणे .जुन्नर
सिंधुदुर्ग३० फूटसिंधुदुर्ग
तोरणा किल्ला4605 फूटपुणे वेल्हे
राजगड1394 मीटरपुणे
प्रतापगड3543 फूटसातारा ,महाबळेश्वर
वसई चा किल्ला३० फूटमुंबई,वसई
सिह्गड१२९० मीटरपुणे हवेली
धर्मापुरीचा किल्लाबीड
धारूर किल्लाबीड
अकोला किल्ला (असदगड)अकोला
गवळीगड (गाविलगड)अमरावती
भुईकोट किल्लाअहमदनगर
बहादूरगडअहमदनगर
रतनगडअहमदनगर
खर्ड्याचा किल्लाअहमदनगर
हरिश्चंद्रगडअहमदनगर
नळदुर्गठाणे
परंडाउस्मानाबाद
अंतुर किल्लाऔरंगाबाद
जंजाळा किल्ला/वैशागडऔरंगाबाद
तलतम गडऔरंगाबाद
देवगिरी (दौलताबाद)औरंगाबाद
भांगशीमाता गडऔरंगाबाद
महादेव टाक किल्ला (लोंझा किल्ला)औरंगाबाद
लहूगडऔरंगाबाद
वेताळगड किल्ला (वाडीचा किल्ला)औरंगाबाद
वैशागड/जंजाळा किल्लाऔरंगाबाद
सुतोंडाऔरंगाबाद
अवचितगडरायगड
उंदेरीरायगड
कर्नाळारायगड
कुलाबारायगड
कोथळीगड (पेठचा किल्ला)रायगड
कोरलईरायगड
कौला किल्ला॑रायगड
खांदेरीरायगड
घोसाळगडरायगड
चंदेरीरायगड
तळेगडरायगड
तुंगीरायगड
ढाकरायगड
पदरगडरायगड
पेबरायगड
प्रबळगडरायगड
बिरवाडीरायगड
भिवगडरायगड
मंगळगड (कांगोरी)रायगड
मलंगगडरायगड
माणिकगडरायगड
मानगड॑रायगड
रतनगडरायगड
लिंगाणारायगड
विशाळगडरायगड
विश्रामगडरायगड
सांकशीरायगड
सागरगडरायगड
सुरगडरायगड
सोनगिरीरायगड
सोनडाईरायगड
कलानिधीगडकोल्हापूर
पन्हाळाकोल्हापूर
पारगडकोल्हापूर
पावनगडकोल्हापूर
बावडाकोल्हापूर
भूधरगडकोल्हापूर
रांगणाकोल्हापूर
विशालगडकोल्हापूर
सामानगडकोल्हापूर
चंद्रपूरचा किल्लाचंद्रपूर
बल्लारशाचंद्रपूर
माणिकगडचंद्रपूर
भद्रावती किल्लाचंद्रपूर
लोहगडचंद्रपूर
चंदनखेडा किल्लाचंद्रपूर
गोंड राज्याचा किल्लाचंद्रपूर
अंमळनेरचा किल्लाजळगाव
कन्हेरगडजळगाव
बहादरपूर किल्लाजळगाव
अर्नाळाठाणे
अशीरगडठाणे
असावगडठाणे
इंद्रगडठाणे
उंबरगांवठाणे
कल्याणचा किल्लाठाणे
कामनदुर्गठाणे
काळदुर्गठाणे
केळवे-माहीमठाणे
कोंजकिल्लाठाणे
गंभीरगडठाणे
गुमताराठाणे
गोरखगडठाणे
जीवधनठाणे
टकमकठाणे
ठाणे किल्लाठाणे
डहाणूठाणे
तांदूळवाडी किल्लाठाणे
तारापूरठाणे
धारावीठाणे
दातिवरेठाणे
दिंडूठाणे
नळदुर्गठाणे
पारसिकठाणे
भवनगडठाणे
भैरवगडठाणे
बल्लाळगडठाणे
बळवंतगडठाणे
किल्ले बेलापूरठाणे
भवनगडठाणे
भैरवगडठाणे
भोपटगडठाणे
मानोरठाणे
माहुलीठाणे
वररसोवाठाणे
वसईचा किल्लाठाणे
शिरगांवचा किल्लाठाणे
संजानठाणे
सिद्धगडठाणे
सेगवाहठाणे
घोडबंदरठाणे
सोनगीरचा किल्लाधुळे
अक्काराणीचा किल्ला (अक्राणीचा किल्ला)नंदुरबार
आमनेरचा किल्लानागपूर
उमरेडचा किल्लानागपूर
गोंड राजाचा किल्लानागपूर
नगरधन (रामटेक) (भुईकोट किल्ला)नागपूर
भिवगडनागपूर
सिताबर्डीचा किल्लानागपूर
अंकाईनाशिक
अचलगडनाशिक
अंजनेरी१३०० मी./ ४२६५ फुटत्र्यंबकेश्वर, नाशिक
अलंगनाशिक
अहिवंतनाशिक
इंद्राईनाशिक
कंक्राळानाशिक
कंचनानाशिक
कण्हेरगडनाशिक
कऱ्हेगडनाशिक
कावनईनाशिक
कुलंगनाशिक
कोळधेरनाशिक
गाळणानाशिक
घारगड९६२ मी./३१५६ फुटइगतपुरी, नाशिक
चांदोरनाशिक
जवळ्यानाशिक
टंकाईनाशिक
त्रिंगलवाडीनाशिक
त्रिंबकनाशिक
धैरनाशिक
धोडपनाशिक
पट्टानाशिक
बहुळानाशिक
ब्रह्मगिरी१३९४ मी./ ४५७३ फुटइगतपुरी, नाशिक
मार्किंडानाशिक
मुल्हेरनाशिक
रवळ्यानाशिक
राजधेरनाशिक
रामशेज९८५ मी./ ३२३१ फुटनाशिक
देहेरी१०९२ मी./३५८२ फुटनाशिक
भोरगड१०९१ मी./३५७९ फुटनाशिक
हरीहर१९२० मी./ ४५७३ फुटत्र्यंबकेश्वर, नाशिक
वाघेरानाशिक
रांजणगड८५०. मी./२७८८ फुटत्र्यंबकेश्वर, नाशिक
बहुला९५६ मी./३१३६ फुटइगतपुरी, नाशिक
वितानगडनाशिक
हर्षगडनाशिक
हरगडनाशिक
मालेगाव भुईकोट किल्लानाशिक
हातगडनाशिक
मालेगाव भुईकोट किल्लानाशिक
साल्हेर (बागलाण)नाशिक
अणघईपुणे
कुवारीपुणे
घनगडपुणे
चाकणपुणे
चावंडपुणे
जीवधनपुणे
तिकोनापुणे
तुंगपुणे
नारायणगडपुणे
नोरगिरीपुणे
पुरंदरपुणे
प्रचंडगड (तोरणा)पुणे
मल्हारगडपुणे
राजगडपुणे
राजमाचीपुणे
विचित्रगडपुणे
विसापूरपुणे
सिंदोळापुणे
सिंहगडपुणे
हडसरपुणे
दॅालत मंगळपुणे
केंजळगडपुणे
रोहिडापुणे
कोरीगडपुणे
अंजनवेलरत्‍नागिरी
आंबोळगडरत्‍नागिरी
आवर किल्लारत्‍नागिरी
कनकदुर्गरत्‍नागिरी
कुडाळचा किल्लारत्‍नागिरी
कोट कामतेरत्‍नागिरी
खारेपाटणरत्‍नागिरी
गोवळकोटरत्‍नागिरी
जयगडरत्‍नागिरी
फत्तेगडरत्‍नागिरी
बाणकोटरत्‍नागिरी
बांदेरत्‍नागिरी
भगवंतगडरत्‍नागिरी
भरतगडरत्‍नागिरी
दुर्ग रत्नागिरीरत्‍नागिरी
देवगडरत्‍नागिरी
नांदोशीरत्‍नागिरी
निवतीरत्‍नागिरी
पालगडरत्‍नागिरी
पूर्णगडरत्‍नागिरी
मनसंतोषगडरत्‍नागिरी
विजयदुर्ग-घेरियारत्‍नागिरी
विजयगडरत्‍नागिरी
रायगडरत्‍नागिरी
राजापूरचा किल्लारत्‍नागिरी
रसाळगडरत्‍नागिरी
यशवंतगडरत्‍नागिरी
महिपतगडरत्‍नागिरी
महादेवगडरत्‍नागिरी
मनोहरगडरत्‍नागिरी
मंडणगडरत्‍नागिरी
वेताळगडरत्‍नागिरी
सर्जेकोटरत्‍नागिरी
साठवलीरत्‍नागिरी
सावंतवाडीचा किल्लारत्‍नागिरी
सिंधुदुर्गसिंधुदुर्ग
सुमारगडरत्‍नागिरी
सुवर्णदुर्गरत्‍नागिरी
रत्नदुर्गरत्‍नागिरी
तेरदाळसांगली
दोदवाडसांगली
भूपाळगड/भोपाळगड/बाणूरगडसांगली
मंगळवेढेसांगली
रामगडसांगली
प्रचितगडसांगली
शिरहट्टीसांगली
श्रीमंतगडसांगली
येलवट्टीसांगली
मच्छिंद्रगडसांगली
अजिंक्यतारासातारा
कमळगडसातारा
कल्याणगड (नांदगिरी)सातारा
केंजळगडसातारा
चंदनसातारा
जंगली जयगडसातारा
गुणवंतगडसातारा
दातेगड/सुंदरगडसातारा
नांदगिरीसातारा
पाटेश्वरसातारा
पांडवगडसातारा
प्रचितगडसातारा
प्रतापगडसातारा
भैरवगडसातारा
भूषणगडसातारा
मकरंदगडसातारा
मच्छिंद्रगडसातारा
महिमंडणगडसातारा
महिमानगडसातारा
वासोटासातारा
सज्जनगडसातारा
संतोषगडसातारा
सदाशिवगडसातारा
सुंदरगडसातारा
वर्धनगडसातारा
वंदनसातारा
वसंतगडसातारा
वारुगडसातारा
वासोटासातारा
वैराटगडसातारा
अक्कलकोटचा भुईकोटसोलापूर
सोलापूरचा भुईकोटसोलापूर

छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Moonfires

राज पिछले 20 वर्ष से भी अधिक समय से कंटेंट राइटिंग कर रहे हैं। इनको SEO और ब्लॉगिंग का अच्छा अनुभव है। इन्होने एंटरटेनमेंट, जीवनी, शिक्षा, टुटोरिअल, टेक्नोलॉजी, ऑनलाइन अर्निंग, ट्रेवलिंग, निबंध, करेंट अफेयर्स, सामान्य ज्ञान जैसे विविध विषयों पर कई बेहतरीन लेख लिखे हैं। इनके लेख बेहतरीन गुणवत्ता के लिए जाने जाते हैं।Founder Of Moonfires.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker