मराठी ब्लॉगमुलांची नावे

मुलांची नावे दोन अक्षरी

Don Akshari Mulanchi Nave Marathi

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

दोन अक्षरी नावे (Don Akshari Mulanchi Nave Marathi ) लक्षात ठेवायला आणि घ्यायला देखील सोपी असतात. मुलांची नावे दोन अक्षरी  ठेवणार असाल तर खास तुमच्यासाठी आम्ही काही नावं शोधून काढली आहेत.

मुलाच्या जन्मानंतर सर्वांत महत्त्वाचे काम म्हणजे मुलाचं छानसं नाव ठेवणं, कारण त्याचे नाव हेच त्याची ओळख असणार आहे. मुलाचे नाव ठेवताना थोडे विचारपुर्वक ठेवावे.

म्हणूनच आम्ही या पोस्टच्या माध्यमातून तुम्हाला दोन अक्षरी मुलांच्या नावांची लिस्ट देणार आहोत, जी तुमच्या मुलाचं नाव ठेवण्यासाठी उपयुक्त ठरेल.

मुलांची नावे दोन अक्षरी अर्थासह

 

मुलांची नावे

नावांचे अर्थ

 आद्यआधीचा, पहिला, सुरुवात
ईशईश्वर
 इंद्रदेवांचा राजा
कर्णकुंतीचा मोठा मुलगा जो सूर्यापासून उत्पन्न झालेला, कान
शौर्यशूरवीर
गिरीपर्वत
गर्वअभिमान
 जयविजय मिळवणारा
जीतजिंकणारा
तंशसुंदर, खूप सुंदर
त्रिश्ववेगवेगळी तीन दुनिया
दक्षकुशल, निपुण
दिव्य तेजस्वी
देवपरमेश्वर, ईश्वर
धर्माधर्मावर चालणारा
केयासुंदर
आख्याव्याख्या
कृपाआशीर्वाद
किंशुसुंदर आणि आकर्षक
कल्पासमर्थ, फिट
 ध्रुवअचल, अढळ
राजराजा, राज करणारा
धीरधीर ठेवणारा, धीराचा
नीलनिळा रंग, निळे आकाश
पृथ्वीधरणी, धरित्री
 नभ्यधुरी, पहिला भाग
निद्राझोप
 नेर्याप्रकाश
 अंशजीवाचा एक अंश
प्रभू देव, ईश्वर
पद्मकमळ
रुद्रभयानक,भगवान शंकराचे एक रुप, गर्जना, वीजेचे नाव
वेदधार्मिक ज्ञान, हिंदूंचा प्रसिद्ध ग्रंथ
 विश्वजग
वीरशूरवीर
ग्यानज्ञानाचा भंडार
चार्लीप्रिय
ज्वालाअग्निशिखा
जक्षसमृद्धी का स्वामी
जलपाणी

 

 पार्थराजा, अर्जुनाचे एक नाव,राजकुमार
यशयश मिळवणारा
 शुभमंगलमय, कल्याणकारक
शेषशिल्लक राहिलेला
शैल पर्वत, कडक, मजबूत
सोमयज्ञाच्या वेळी कामी येणारी एक वनस्पती
स्वयंस्वत:वर विश्वास ठेवून काम कराणारा
 भद्रसभ्य, सुशिक्षित
वंशीवासरी, मुरली
स्मितगोड हास्य
रघुराजा सूर्यवंशीचा पुत्र
जीतविजय मिळवणारा
रवीसंतुष्ट, आशा, विश्वास, कुशल
यागयज्ञ
गीतगाणे
 दुर्गादेवीचे रुप
 निद्राझोप
 पुष्पफुल
पन्नापाचू
मधूगोड
 रक्षरक्षा करणारा
 राधेश्री कृष्णाची सर्वात आवडती प्रेयसी
याजबलिदान, भगवान शिवाचे एक नाव
प्राणजीव
 प्रेम माया
 पुरुराजाचे नाव, स्वर्ग
प्राधिबुद्धिमान, बुद्धिजीवी व्यक्ती
ब्रिजसेतू
 बाहूमजबूत हातांचा
भद्राशक्ति
भाग्यनशीब
मेघनभ, ढग
युवातरुण
कृष्णाभगवान कृष्ण
रोहीवर चढणारा
लीला क्रीडा
 विभू व्यवहार
व्योमआकाश, अंतरिम
 विंदूतरल पदार्थ

 

संस्कृतमध्ये मुलांची नावे

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker