मुलांची नावे दोन अक्षरी

krit
मुलांची नावे दोन अक्षरी

दोन अक्षरी नावे (Don Akshari Mulanchi Nave Marathi ) लक्षात ठेवायला आणि घ्यायला देखील सोपी असतात. मुलांची नावे दोन अक्षरी  ठेवणार असाल तर खास तुमच्यासाठी आम्ही काही नावं शोधून काढली आहेत.

मुलाच्या जन्मानंतर सर्वांत महत्त्वाचे काम म्हणजे मुलाचं छानसं नाव ठेवणं, कारण त्याचे नाव हेच त्याची ओळख असणार आहे. मुलाचे नाव ठेवताना थोडे विचारपुर्वक ठेवावे.

म्हणूनच आम्ही या पोस्टच्या माध्यमातून तुम्हाला दोन अक्षरी मुलांच्या नावांची लिस्ट देणार आहोत, जी तुमच्या मुलाचं नाव ठेवण्यासाठी उपयुक्त ठरेल.

मुलांची नावे दोन अक्षरी अर्थासह

 

मुलांची नावे

नावांचे अर्थ

 आद्य आधीचा, पहिला, सुरुवात
ईश ईश्वर
 इंद्र देवांचा राजा
कर्ण कुंतीचा मोठा मुलगा जो सूर्यापासून उत्पन्न झालेला, कान
शौर्य शूरवीर
गिरी पर्वत
गर्व अभिमान
 जय विजय मिळवणारा
जीत जिंकणारा
तंश सुंदर, खूप सुंदर
त्रिश्व वेगवेगळी तीन दुनिया
दक्ष कुशल, निपुण
दिव्य  तेजस्वी
देव परमेश्वर, ईश्वर
धर्मा धर्मावर चालणारा
केया सुंदर
आख्या व्याख्या
कृपा आशीर्वाद
किंशु सुंदर आणि आकर्षक
कल्पा समर्थ, फिट
 ध्रुव अचल, अढळ
राज राजा, राज करणारा
धीर धीर ठेवणारा, धीराचा
नील निळा रंग, निळे आकाश
पृथ्वी धरणी, धरित्री
 नभ्य धुरी, पहिला भाग
निद्रा झोप
 नेर्या प्रकाश
 अंश जीवाचा एक अंश
प्रभू  देव, ईश्वर
पद्म कमळ
रुद्र भयानक,भगवान शंकराचे एक रुप, गर्जना, वीजेचे नाव
वेद धार्मिक ज्ञान, हिंदूंचा प्रसिद्ध ग्रंथ
 विश्व जग
वीर शूरवीर
ग्यान ज्ञानाचा भंडार
चार्ली प्रिय
ज्वाला अग्निशिखा
जक्ष समृद्धी का स्वामी
जल पाणी

 

 पार्थ राजा, अर्जुनाचे एक नाव,राजकुमार
यश यश मिळवणारा
 शुभ मंगलमय, कल्याणकारक
शेष शिल्लक राहिलेला
शैल  पर्वत, कडक, मजबूत
सोम यज्ञाच्या वेळी कामी येणारी एक वनस्पती
स्वयं स्वत:वर विश्वास ठेवून काम कराणारा
 भद्र सभ्य, सुशिक्षित
वंशी वासरी, मुरली
स्मित गोड हास्य
रघु राजा सूर्यवंशीचा पुत्र
जीत विजय मिळवणारा
रवी संतुष्ट, आशा, विश्वास, कुशल
याग यज्ञ
गीत गाणे
 दुर्गा देवीचे रुप
 निद्रा झोप
 पुष्प फुल
पन्ना पाचू
मधू गोड
 रक्ष रक्षा करणारा
 राधे श्री कृष्णाची सर्वात आवडती प्रेयसी
याज बलिदान, भगवान शिवाचे एक नाव
प्राण जीव
 प्रेम  माया
 पुरु राजाचे नाव, स्वर्ग
प्राधि बुद्धिमान, बुद्धिजीवी व्यक्ती
ब्रिज सेतू
 बाहू मजबूत हातांचा
भद्रा शक्ति
भाग्य नशीब
मेघ नभ, ढग
युवा तरुण
कृष्णा भगवान कृष्ण
रोही वर चढणारा
लीला  क्रीडा
 विभू  व्यवहार
व्योम आकाश, अंतरिम
 विंदू तरल पदार्थ

 

संस्कृतमध्ये मुलांची नावे

The short URL of the present article is: https://moonfires.com/19cx
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *